Friday 25 September 2015

Nutshell


शब्द-शिंपल्यात । जपले विचार
सांगितले सार । जीवनाचे..!

4 comments:

  1. या पेक्षा वेगळी श्रद्धांजली, स्मरण असूच शकत नाही. मला हा ब्लॉग खूप आवडला. तुमच्या बाबांच्या विचारांचा तुम्ही केलेला अभंग छंदातील अनुवाद केवल अप्रतीम. तुम्हाला सापडलेला हा खजिना तुम्ही सर्वांसाठी ब्लॉग रुपाने प्रसीद्ध केलात यासाठी खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अभिनंदन! आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  3. अभिनंदन! आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  4. शुभेच्छा ब्लॉगसाठी
    ब्लॉग मधील विचारधन चिरंतन राहो.

    ReplyDelete