Wednesday 23 September 2015

Birth


जन्माचे पाऊल । सान तिच्यापुढे
प्रौढ ‘त्याच्या’कडे । निघालेले..!

1 comment:

  1. किती सुरेख!
    मूळ कोटही सुरेख, त्याला समर्पक प्रकाशचित्र अन यथोचित पंक्ती __/\__

    ReplyDelete